04:10pm | May 28, 2018 |
औंध (सातारा) : खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
औंध परिसरात आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्याच दरम्यान पाऊस ही सुरू झाला. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडी येथे वडाचे झाड पडल्याचा मोठा आवाज झाला. झाड रस्त्याच्या मधोमध पडले. पहाटेची वेळ असल्याने वाहतूक नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.
दरम्यान, सातारा-सांगली जाणाऱ्या रस्त्यावर वडी येथे वडीचे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याने सकाळी औंधवरून पुसेसावळी व पुसेसावळीकडूून औंधकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. काही वाहनांनी नवीन झालेल्या कळंबी-गणेशवाडी-औंध-रस्त्याचा वापर केला. पुसेसावळीतून औंधमार्गे सातारा जाणारी वाहतूक नागझरी, वाठार, रहिमतपूर अशी सुरू होती.
फांद्या कापण्यास सुरूवात
पडलेल्या वडाच्या झाडाला हटविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता वडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झाड हलविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. मोठ्या फांद्या कुऱ्हाड व इतर अवजारांच्या मदतीने कमी करून एका बाजूने वाहनांना रस्ता उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |