कराड : आगाशिवनगर येथील स्वराज एज्युकेशन सोसायटीतील 9 कर्मचाऱयांच्या भविष्य निर्वाह निधीची 14 लाख 78 हजार एराढी रक्कम क्षेत्रीय भविष्य निधा आयुक्त कोल्हापूर कार्यालयात जमा न करता अपहार झाल्याचा प्रकार उगडकीस आला. याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रर्वतन अधिकारी गोपाळ प्रदुम्न जोशी यांच्या तक्रारीवरून स्वराजच्या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील स्वराज एज्युकेशन सोसायटी ही संस्था 1 नोव्हेंबर 2013 पासून नोंदणीकृत आहे. शंस्थेत कामगारांच्या पगारातून दरमहा 12 टक्के दराने भविष्य निर्वाह निधी अंशदान कपात करून घेतली. जुलै 2014 ते डिसेंबर 2018 या कालाधीतील 9 कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम 14 लाख 78 हजार 78 रूपये क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कोल्हापूर यांच्या कार्यालयात जमा केली नाही. य्ािंपैकी मे 2016 ते मार्च 2018 या कालावधीतील 2 लाख 69 हजार ही रक्कम कामगारांच्या पैशातून कपात करून सुद्धा जमा केली नाही. या रकमेचा अपहार झाला असून यामध्ये अजित दिनकरराव थोरात (वय 36 रा. साई दीपक विनायक कॉलनी, आगाशिवनर, बजाजीराजे पृथ्वीराज निंबाळकर (रा.बावडारोड, कोल्हापूर), दीपक दिनकरराव थोरात (रा. विनायक कॉलनी, आगाशिवनगर, कराड), सुहास निवृत्ती गोटपागर (रा. वडगाव हवेली ता. कराड), चंद्रकांत विष्णू देसाई (रा. झेडपी कॉलनी, आगाशिवनगर, कराड), अजित काकासो पवार (चितळी ता. खटाव), दीपक केशव नागने (रा. आष्टा जि. सांगली) यांनी संगनमत करून हा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड तपास करत आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |