02:49am | Feb 18, 2020 |
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दुकाने, टपर्या, गुर्हाळघरे तसेच इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. या कारवाईच्या धास्तीने काही विक्रेत्यांनी व एजंटांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढली.
शहरातील अतिक्रमणमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सार्वजनिक रस्ते, चौक, फूटपाथ सर्वच ठिकाणी हातगाडीधारक, फळविक्रेते व छोट्यामोठ्या विक्रेत्यांनी बस्तान बसविल्याने शहरातील रस्ते केवळ नावापुरतेच उरले आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पादचार्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी अतिक्रमणाच्या विषयावरून प्रशासनाला कोंडीत धरले होते. यानंतर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शहरातील अतिक्रमणे सोमवार, दि. 18 पासून हटविण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील चहाच्या गाड्या, टपर्या, गुर्हाळघरे तसेच इतर बांधकामे जेसीबी व बुलडोजरच्या साहय्याने हटविण्यात आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर ही मोहीम सुरू होती. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेतला.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |