कराड : हजारमाची ता. कराड ग्रामपंचायतीच्या वतीने कराड रेल्वे स्टेशन वरील मालधक्का ते रेल्वे स्टेशन पर्यंत असलेल्या रस्त्याची तात्काळ डागुजी करावी या मागणीचे निवेदन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांना देण्यात आले.
यावेळी माजी पं.स सदस्य दीपक लिमकर, माजी उपसरपंच सूर्यभान माने आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मालधक्का ते रेल्वे स्टेशन पर्यंत जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. तो पक्का रस्ता तयार करुन मिळावा. वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे मालधक्का ते रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता संदर्भात निवेदने देण्यात आली आहेत, तरीही रेल्वे प्रशासन याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या मालधक्यावरुन जवळपास आठ ते नऊ साखर कारखान्यांची साखर तसेच मोठया प्रमाणात रासायनिक खते, त्याचबरोबर सिमेंटची वाहतूक होत असते. प. महाराष्ट्रातील रेल्वे विभागाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा मालधक्का आहे. रस्त्याचे काम 26 जानेवारी अखेर पूर्ण न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा हजारमाची ग्रामस्थांनी दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |