बीजिंग : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-१६, २४-२२ असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने १९-१२ अशी आघाडी घेतली होती. पण त्यांनतर सिंधूने धमाकेदार कमबॅक करत २०-२० अशी बरोबरी साधली. त्यांनतर सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने २४-२२ असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅरोलिना मरीन हिच्याशी होणार आहे.
काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहारा हिचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला होता. या विजयाबरोबरच ओकुहाराने मागील स्पर्धेत तिच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढला. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |