02:00am | Dec 18, 2019 |
कराड : क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूवृत्ती निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी शासकीय-निमशासकीय नोकरीची संधी उपलब्ध होत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळांमध्ये चमकत असतात, तशीच संधी विद्यार्थ्यांना स्कूलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. विद्यार्थी हा वर्षभर क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतो. ही विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र माने म्हणाले.
ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कुल वाघेरी (कराड) येथे वार्षिक क्रीडादिन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमी पुढाकार घेत असते. यामध्ये प्रथम क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. वार्षिक क्रीडादिन निमित्त खो-खो, कबड्डी, लिंबू चमचा खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकाश जाधव म्हणाले, खेळात यश-अपयश होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये खेलाडू वृत्ती वाढते, यामुळे भविष्यात समाजामध्ये वावरताना त्यांना समतोल राखता येतो. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करू शकतात. केदार कुलकर्णी खंडू इंगळे, रोहन जाधव, राजेंद्र माने, अस्लम मुल्ला उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |