पुणे : मुलींच्या २०व्या सब-ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरियानाच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखले. पण, यातही सिमरन ही एक मुलगी अशी होती की तिने त्यांना सर्वच्या सर्व दहा सुवर्णपदके मिळवू दिली नाहीत. हरियानाच्या मुलींनी दहापैकी ९ वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. मात्र, ४३ किलो वजनी गटात सिमरनने त्यांचे पदक हिरावून घेतले. एकदा नव्हे, तर सलग तिसऱ्यांदा सिमरनने सब-ज्युनियर गटात सुवर्णपदकाची कमाई करून शानदार हॅटट्रिक साधली.
सिमरनने हरियानाच्या हनीकुमारी हिला तांत्रिक गुणांवर अवघ्या दोन मिनिटांच्या आत हरवले. सिमरनच्या खेळातील सफाई, तिचा चपळपणा आणि निर्णय क्षमता जबरदस्त होती. मॅट वरच्या गुणांच्या कुस्तीत काहिसा हक्काचा असणारा कलाजंग डाव तिचे वैशिष्ट्य आहे. पण, या डावाबरोबरच मोडा आणि झोल याचाही सुरेख वापर करून सिमरनने वयाच्या सतराव्या वर्षीच आपण पारंगत असल्याचे दाखवून दिले. पहिले मार्गदर्शक आणि वडील राजेश यांच्याबरोबर येथे आलेली सिमरन मुझे तो शायद आदतसी पड गयी है (मला आता सुवर्णपदकाची सवय झाली आहे.) असे म्हणतच बोलायला सुरवात केली.
लहानपणी कुस्ती खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मला घरून प्रोत्साहनच मिळाले. तेजसिंग आखाड्यात वडील राजेश यांच्याकडेच धडे गिरवायला सुरवात केल्यावर एकता रिकी सुहाग यांच्याकडूनही मार्गदर्शन घेत आहे. आता कठोर मेहनत घेऊन देशासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |