03:48pm | Apr 08, 2020 |
सातारा : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 45 वर्षीय कोविड-19 बाधीत महिलेचा 14 दिवसानंतरचा दुसरा नमुन्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. ही महिला कोविडी-19 या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे, असे जाहिर करुन तिला आज 8 एप्रिल रोजी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यात 6 एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल असलेल्या 32 अनुमानित रुग्णांचे व दि.7 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या 7 अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालय सातारा येथे 1 ते 60 वर्ष वयोगटातील 18 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 1 ते 55 वयोगटातील पाच नागरिक (दोन पुरुष व तीन महिला) हे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे व 20 ते 60 वर्ष वयोगटातील 13 नागरिक कोविड-19 बाधीत रुग्णाचे निकट सहवासित आहेत. या सर्व रुग्णांचे घशातील स्त्रावाचा नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |