कराड : लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहनांची तपासणी करण्याचे काम पोलिस आणि प्रशासनाकडुन संयुक्तरित्या सुरु आहे. त्याअंतर्गत आज रविवारी मालखेड येथे तपासणीदरम्यान एका चारचाकीमध्ये संबंधित पथकाला १ लाख ७५ हजार रुपये आढळुन आले. संबंधित गाडीचे चालक दिनकर पांडुरंग मकदुम (रा. खेबवडे, ता. करवीर, जि.कोल्हापुर) यांच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना पैशाबाबत माहिती देता आली नाही. त्यामुळे संबंधित रक्कम निवडणुकीच्या अनुशंघाने तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली असुन २४ तासात जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना खुलासा करावा, अशी सुचना देण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघांने पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहनामधुन रोख रक्कम नेली जात आहे का ? याची तपासणी करण्याचे काम पोलिसा आणि प्रशासनाकडुन संयुक्तरित्या सुरु आहे. त्याअंतर्गत आज मालखेड येथे तपासणीदरम्यान पथक प्रमुख विशाल साळुंखे, हवालदार सुनंदा कांबळे, संतोष जगदाळे, विक्रम वळवी, आशोक आगे यांनी एका चारचाकीची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना चालक दिनकर मकदुम यांच्याकडे गाडीत ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये आढळुन आले. त्यांच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना पैशाबाबत नीट माहिती देता आली नाही. त्यामुळे संबंधित रक्कम निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तपासणी पथकाने तालुका पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. संबंधितांना २४ तासात जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना खुलासा करावा, अशी सुचना देण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |