03:23pm | Aug 24, 2019 |
सातारा : येथील गडकरआळी परिसरातील पेढ्याचा भरोबा येथे दहा ते बाराजणांनी हातात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजविली. त्यानंतर तेथील अपार्टमेंटमध्ये दगडफेक करत खिडकीच्या काचांचे नुकसानही केले. ही घटना शुक्रवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, पूर्वी झालेल्या वादातून दहा ते बाराजणांनी शुक्रवारी रात्री हातात धारदार शस्त्र आणि काठ्या घेऊन जोरजोरात ओरडत दहशत माजविण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तेथे असणाऱ्या एका अपार्टमेंटवर संबंधित टोळक्याने तुफान दगडफेकही केली. यामध्ये अपार्टमेंटच्या खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जादा कुमक घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी काही संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत पुढे आले नव्हते. पोलीस संबंधितांकडे कसून चौकशी करत आहेत.
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |