कराड : सुमारे पंधरा दिवसापूर्वी दिवाळीच्या सुट्टीत झालेल्या चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग केला. एका चोरट्याला पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवार दि. २८ रोजी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराडलगत असलेल्या कोपर्डे हवेली येथे विविध बँकांची एटीएम मशीन आहेत. यापैकी एक एटीएम तीन ते चार चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या सुमारास हा प्रकार सुरू असतानाच काही ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी इतर ग्रामस्थांना सावध करून चोरट्यांचा पाठलाग केला. यावेळी ग्रामस्थांनी एका चोरट्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर इतर चोरटे तिथून पसार झाले. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |