मायणी : जळगाव येथे झालेल्या संमेलनात मायणी येथील भारतमाता विद्यालयातील अनिकेत भिसे याने तयार केलेल्या ऊस पीक बहुद्देशीय यंत्रास महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
जळगाव येथे जैन हिल्स या ठिकाणी इनोव्हेशन मॉडेल या स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात राज्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतलेला होता यामध्ये भारतमाता विद्यालयातील अनिकेत भिसे यांनी तयार केलेल्या ऊस पीक बहुद्देशीय यंत्रास महाराष्ट्रात व गुजरात राज्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
ऊस पिकातील अगदी पूर्व मशागतीपासून ते ऊस काढणीपर्यंत सर्व कामे सुलभतेने हे यंत्र करते. कृषी क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अनिकेतला विक्रम झरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर आदींनी त्याचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |