सातारा : येथील रयत शिक्षणसंस्थेच्या रा. बा. काळे जीवन शिक्षण मंदिर या शाळेतील विद्यार्थी अभिजित विजय भुजबळ याने मुंबई येथे झालेल्या महापौरचषक कुडो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, सातव्या महाराष्ट्र राज्य कुडो स्पर्धेत देखील त्याने कांस्यपदक पटकावून यश संपादनकेले होते. मुंबई महापौर चषक ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुडो असोसिएशनने आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी अभिजितला प्रशिक्षक वीरभद्र कावडे, मनोज चव्हाण, शिक्षिका पी. जे. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान शाळेचे विद्यार्थी प्रशिक्षक मनोज चव्हाण यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेवून दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी, अब्बास मणेर, प्राचार्य दिलीप धनावडे, मुख्याध्यापक अमोल कोळेकर आदींनी अभिजित भुजबळ व प्रशिक्षक मनोज चव्हाण यांचे अभिनंदन केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |