गोखळी : येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांना सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट व सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया यांच्यावतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या भारत गौरव पुरस्काराने नुकतेच बेंगलोर येथील समारंभात सन्मानित करण्यात आले असून या पुरस्काराबद्दल डॉ. जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांच्यावर विविध स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्नाटक सरकारमधील नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री ना. यु. टी. अब्दुल कादर यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. जोशी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला त्यावेळी माजी केंद्रीय नियोजन राज्य मंत्री ना. एम. व्ही. राजशेखरन, कर्नाटकचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. डॉ. रामा जॉईस, कर्नाटक राज्यातील माजी केंद्रीय मंत्री मालिकय्या गुत्तेदार, निवृत्त सनदी अधिकारी एच. टी. संगलियाना आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांना हा पुरस्कार त्यांच्या तालुकास्तरावरील कामाचा आढावा घेऊन देण्यात आला असून डॉ. जोशी नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत आहेत. जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक अस्थिरोगग्रस्त रुग्णाना दुःख विरहीत उत्तम जीवन जगण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे. जोशी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत १५०० हुन अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
गतवर्षी इंडियन अचिव्हर्स अवोर्डने डॉ. प्रसाद जोशी व जोशी हॉस्पिटलला दिल्ली येथील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले आहे.अस्थिरोग तन डॉ. प्रसाद जोशी फलटणकरांच्या सुख दुःखात जसे रमतात तसे फलटणच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशीही त्यांची नाळ घट्ट असल्याचे अनेक सामाजिक उपक्रमातुन स्पष्ट झाले आहे.
डॉ. प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटलचा बहुमान फलटणच्या नावलौकिकात भर घालणारा असल्याने अनेकांनी समक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे, सोशल मिडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |