03:52pm | May 31, 2018 |
सातारा : प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्या कुकर्म आता त्याच्या पाठिमागे लागले असून त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर तीन वेळा अत्याचार केला, तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, पीडित तेरा वर्षीय मुलीच्या आईला तुमची मुलगी खूप आवडते, ती मला दे, मला दिली नाही तर तिला दुसर्या कोणाला मिळून देणार नाही, तिला बरबाद करेन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये पीडित मुलगी शाळेत जात असताना कारमध्ये बसवून तिला कपडे खरेदी करायला पुणे येथे नेले.
त्या मुलीला पुणे येथे नेल्यावर एका लॉजवर तिच्यावर तीन वेळा दत्ता जाधवने अत्याचार केला. त्यानंतर ती मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. याची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |