इस्लामाबाद : पाकिस्तानात शुक्रवारी दोन ठिकाणी निवडणूक रॅलीत झालेल्या बॉम्बस्फोटात १२८ जण ठार झाले. तर या बॉम्बस्फोटात १८० हून अधिकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ज्येष्ठ नेत्याचाही समावेश आहे. पहिला हल्ला बलूचिस्तानातील मसटुंग भागात झाला. यामध्ये १२८ जण ठार झाले तर २०० जण जखमी झाले आहेत. मृतांत बलूचिस्तान आवामी पार्टीचे (बीएपी) नेते सिराज रायसानी यांचाही समावेश आहे. या स्फोटाची जबाबदारी इसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
दुसरा हल्ला उत्तर-पश्चिम पाकिस्तानात एका जमियत उलेमा-ए-इस्लाम या धार्मिक पक्षाच्या रॅलीला लक्ष्य केले. यात खैबर पख्तूनख्वा प्रांताचे माजी मुख्यमंत्री अकरम दुरानी थोडक्यात बचावला. तर पाच लोकांचा मृत्यू झाला असून ३७ जण जखमी आहेत. बॉम्ब एका दुचाकीवर लावण्यात आला होता. जेव्हा दुचाकी अकरम यांच्या वाहनाजवळ पोहोचली तेव्हा स्फोट झाला.
यापूर्वी १० जुलै रोजी पेशावर येथील निवडणूक रॅलीवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात आवामी नॅशनल पार्टीचे ज्येष्ठ नेते हारुन बिलौर यांच्यासह १९ जण ठार झाले होते. या स्फोटाची जबाबदारी इसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |