सातारा : येथील पोलीस मुख्यालयाच्या समोरच वाई येथील एका युवकाने विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी वाई येथील गणेश बापू जमदाडे (वय 25) रा, वाई या युवकाने पोलीस मुख्यालयासमोर वर्दळीच्या ठिकाणी बरोबर आणलेल्या पिशवीतून विषारी द्रव पिऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलीस मुख्यालयासमोरुन येणार्या जाणार्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबत पोलीस कर्मचार्यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित युवकाला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीमध्ये घरगुती कारणाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नुकतेच मंत्रालयातील मजल्यावरुन एका शेतकर्याने उडी मारुन आत्महत्त्या केली होती. त्याच धर्तीवर वाई येथील युवकाने कौटुंबिक कलहाला कंटाळून चक्क पोलीस मुख्यालयासमोरच आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा शहरात यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरु असून याबाबत अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |