सातारा: भरधाव वेगात जेसीबी चालवून सहा वाहनांचे नुकसान करत सहा जणांना जखमी केल्याप्रकरणी जेसीबी चालक अर्शदरजा अहमदहुसेन अन्सारी (रा. समर्थ मंदिर परिसर) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अर्शदरजा अन्सारी हा शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास जेसीबी घेवून अदालतवाडा मार्गे नगरपालिका कार्यालयाकडे निघाला होता. अदालतवाडा ओलांडल्यानंतर जेसीबीचा ब्रेक फेल झाला व त्याने समोरुन येणार्या चार वाहनांना धडक देत रस्त्याकडेला पार्क केलेल्या दोन कारचा चुराडा केला. या अपघातात सहा जण जखमी झाले होते. यातील जखमी सनी विजय पिंगळे (रा.आंबळी) यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार अन्सारी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |