औरंगाबाद : 2002मध्ये झालेल्या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला अखेर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे. घाटकोपर बॉम्बस्फोटात अब्दुल रहमान शेख हा आरोपी फरार होता. पोलीस त्याचा कसून तपास करत होती. अखरे त्याच्या मुसक्या आवळण्य़ात गुजरात एटीएस पथकाला यश आलं आहे.
आरोपी अब्दुल रहमान शेख हा कैसर कॉलनीत राहणार आहे. त्याचं वय 43 वर्ष आहे. तो 2002 पासून सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. 5 तारखेला तो भारतात आला होता. त्याच्या पत्नीवर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते तिला भेटण्यासाठी तो भारतात आला होता. याची खबर गुजरात एटीएस पथकाला लागताच त्याला सापळा रचून पकडण्यात आलं.
घाटकोपर येथे २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास 32 नागरिक, महिला, मुले जखमी झाली होती. या बॉम्बस्फोटामुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास ५ लाख ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झालं होतं.
या गुह्यातील ९ जण अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जातो आहे. तब्बल १६ वर्षांपासून या गुह्याचा तपास सुरू असून इरफान कुरेशी (४७), रा. शहा कॉलनी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |