तिरूअंनतपुरम् : केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून राज्याचे ८ हजार कोटीचे नुकसान झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुसळधार पावसात राज्यातील विविध भागात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याने सेंट्रल वॉटर कमिशनद्वारे याच्या लक्ष ठेवण्यात आले आहे.
केरळ राज्यातील पूर परिस्थितीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा, महाविद्यालये, अनेक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. मदत कार्यासाठी देशातील अनेक सामाजिक संस्था केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. सैन्यदल, वायुसेना, नौसेना आणि तटरक्षक दलाच्या अशा एकूण ५२ तुकड्या येथे मदतकार्यासाठी कार्यरत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |