नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेमध्ये घसरत असलेल्या रुपयाचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असतानाच आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरविण्यात येणार आहे.
देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या मूळ दरामध्ये प्रतियुनिट १४ टक्के म्हणजे ३.५ डॉलरने (जवळपास २५२ रुपये) वाढ होण्याचा अंदाज आहे. मार्च २०१६ मध्ये गॅसच्या किमतीमध्ये सर्वाधिक ३.८२ डॉलरने वाढ झाली होती.
नैसर्गिक वायुची किंमत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि रशियातील सरासरी दराच्या आधारे दर सहा महिन्यांनी ठरविण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून रुपयाची किंमत घसरली आहे त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
पेट्रोल – डिझेलची पुन्हा दरवाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी, तर दिल्लीत प्रतिलिटर १० पैशांनी वाढ झाली आहे. मात्र डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नाही. मुंबईत आता पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८९.६९ रुपये असा झाला आहे, तर दिल्लीत पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८२.३२ रुपये झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |