सातारा : पानपट्टीची उधारी मागितल्याने चिडून जावून पानटपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली डोक्यात फोडून मारहाण करण्यात आली. ही घटना एमआयडीसी येथे घडली असून याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निकेत वसंत पाटणकर (रा.चंदननगर, कोडोली), आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले (रा.कोडोली) व अनोळखी एक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निलेश जालींदर माने (वय 29, रा.कारंडवाडी ता.सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निलेश माने यांची नवी एमआयडीसी येथे पानपट्टी आहे. याठिकाणी संशयित एकाची उधारी असल्याने त्यांनी त्याचे पैसे मागितले. यातून चिडून जावून एकाने डोक्यात बियरची बाटली फोडली तर दोघांनी मारहाण केली. ही घटना 14 रोजी रात्री सव्वादहा वाजता घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |