नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला आत्ताच लागा. स्वत:च्या बळावर निवडून येता येईल असं काम करा. मोदींच्या नावावर निवडून येऊ या भ्रमात राह नका. माझ्या भरवश्यावर राहू नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या अभ्यासवर्गाला जमलेल्या खासदारांची शाळा घेतली.
भाजपच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गाची सांगता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांचा वर्ग घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. स्वत:च्या हिंमतीवर निवडून येण्याचा कानमंत्र देताना माझ्या भरवश्यावर जिंकलो हा अहंकार मनात येऊ देऊ नका. प्रत्येकाच्या विजयात इतरांचाही वाटा असतो. त्यामुळे कार्यकर्ते तसेच मतदारांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खासदारांना खडे बोल सुनावताना मोदी म्हणाले, विचार करून बोला. बोलण्यापासून ते तुमच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. विमानतळावर जाता तेव्हा प्रोटोकॉल न पाळता रांगेत उभे राहत नाही. लोक बोलत नसले तरी त्यांना तुमचे वागणे आवडलेले नसते. रांगेत उभे राहिले तर बिघडते कुठे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आश्वासने जी पूर्ण करता येतील अशीच द्या आणि मतदारसंघावर लक्ष द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबाला वेळ द्या, मुले काय करतात याकडेही लक्ष देण्याचा सल्ला मोदींनी या खासदारांना दिला.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |