सातारा : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नागरीकांना पाणी मिळत नाही. या विषयावरून सभेचे कामकाज सत्ताधार्यांनी आटोपते घेतल्यामुळे संतापलेले भाजप नगरसेवक धंनजय जांभळे यांनी खड्डे आणि पाणी या प्रश्नावरून पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना धारेवर धरले. दांडक्याने मारहाण करेन, अशी दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल झाली आहे.
दरम्यान, सोमवारी पालिकेत अभूतपूर्व राड्या झाल्यानंतर मुख्याधिकारी तसेच पालिकेतील अधिकारी, कर्मचार्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यामुळे शहर पोलिस ठाण्यासमोर काही तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस अधिकार्यांशी संवाद झाल्यानंतर गोरे यांनी तक्रार दिली. तक्रारीवरुन नगरसेवक जांभळे यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |