04:02pm | Dec 16, 2018 |
फलटण : उपळवे, ता. फलटण येथील स्वराज ऍग्रो संचलित लोकनेते हिंदुराव नाईक -निंबाळकर साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत 2 लाख 19 हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. यावर्षीच्या हंगामात 8 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कारखान्याचे चेअरमन, युवा नेते रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.
कारखान्याने अर्कशाळा आणि इथेनॉल उत्पादनही सुरु केले आहे. त्याचबरोबर को-जन प्रकल्पाद्वारे 1 कोटी 39 लाख युनिट वीज निर्यात केल्याचे नमूद करीत यावर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट परिसरातील अन्य कारखान्यांप्रमाणे करण्याची ग्वाहीही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |