कराड : तक्रारदार यांचे भूखंड एकत्रीकरण करण्याचे काम करून देण्यासाठी कराड येथील भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापक आनंदराव विठ्ठल माने (वय 35, रा. नढवळ, ता. खटाव) याला 13 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळं भूमी अभिलेखच्या अधिकारीवर्गात खळबळ माजलीय.
दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची जोरदार चर्चा होती. मालमत्तेच्या कामासाठी अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली जायची. कार्यालय आणि कार्यालयाबाहेरच्या काही एजंटांचा सहभाग असलेलं एक मोठं रॅकेट यासाठी कार्यरत असल्याचीही माहिती समोर येतेय. या लाचखोरीचा शुक्रवारी पर्दाफाश झाला. भूमापक माने यानं एका कामासाठी तब्बल 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार संबंधित व्यक्तीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं केली. त्यानंतर अँटिकरप्शन विभागाच्या डीवायएसपीनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला आणि माने याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. या कारवाईमुळं भूमी अभिलेखमधल्या आणखी काही लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. माने यांच्यानंतर आता कोण सापडणार एसीबीच्या जाळ्यात, याचीच जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |