कराड : स्टोन क्रशरच्या बेल्टमध्ये हात अडकल्याने डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराला उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शेरे (ता. कराड) येथे घडली. सुराजसिंह सुरेंद्रसिंह चव्हाण (वय 24, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. संजयनगर-शेरे), असे मृताचे नाव आहे. असे मयताचे नाव आहे. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिसात झाली आहे.
सुराजसिंह चव्हाण हा शेरे-संजयनगर (ता. कराड) येथील स्टोन क्रशरवर काम करत असताना कन्व्हर्ट बेल्टमध्ये हात अडकल्याने क्रशर मशीनमध्ये तो खेचला गेला. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली असून हवालदार तारळकर तपास करीत आहेत.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |