01:48am | Apr 09, 2019 |
कराड : गेल्या दहा वर्षांत सातारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसताना विद्यमान खासदार आपण १७,२९६ कोटी रुपयांचा विकास निधी वापरला असल्याचे सांगत आहेत. आता त्यांनी हा निधी कोठू आणला आणि नेमका कुठे वापरला हे जाहीर करावे. मोघम विधाने करुन त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी मागणी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
नरेंद्र पाटील म्हणाले, उदयनराजे भोसले हे साताराचे खासदार असले तरी ते कायम पुण्यातच स्थायिक असतात. ते पाच वर्षांत आपल्या मतदारसंघात फिरकतही नाहीत. मग विकासकामे राबवणे तर दूरच. याउलट मी यात्रेपुरताच गावाकडे येत नसून प्रत्येक महिन्यातून किमान एकदा गावी असतो. विधानपरिषदेच्या माध्यमातून मी जिल्ह्यात किती विकासकामे राबवली याचीही माहिती उदयनराजे भोसले यांनी मागवून घ्यावी. उदयनराजेंनी खासदार म्हणून काम करताना सातारा जिल्ह्याचा विकास, प्रगती मध्ये नेमके काय योगदान दिले ते देखील जाहीर करावे.
केवळ गर्दीपुढे गाणी गाउन आणि लोकांचे मनोरंजन करुन मतदारसंघाचा विकास होत नाही किंवा मतेही मिळत नाही. यासाठी लोकांमध्ये जावून काम करावे लागते, त्यांना वेळ द्यावा लागतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेउन त्या सोडवाव्या लागतात. जो माणूस मतदारसंघातील जनतेसाठी सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत वेळ देईल तोच यापुढे सातारचा खासदार होईल.
आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्यासोबत एकत्र खालेल्या मिसळ पावचा आम्हाला ठसका लागेल या उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, ती मिसळ तर नक्कीच गोड होती. लोकसभा निवडणुकीच्या 23 मे नंतरच्या निकालानंतरच मिसळीचा खरा ठसका कोणाला लागला आणि कोणाला गोड लागली ते समजेल असे सूचक वक्तव्य केले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |