वाई : वाई-सातारा रस्त्यावर सातारहून वाई कडे येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला.
वाई-सातारा रस्त्यावर बावधन गावच्या हद्दीत वाकेश्वर मंदिराजवळ सातारा होऊन वाईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रक च्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक देत ट्रक एका सर्विस सेंटर मध्ये घुसला. या अपघातात वाई होऊन पाचवडच्या दिशेने जाणारे प्रसाद उर्फ पप्पू मधुकर सुतार ( वय ३५,सिद्धनाथ वाडी वाई) हा युवक डोक्याला मार लागून जागीच ठार झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला संतोष सहदेव जावळे (महागणपती पुलानजीक वाई )हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ठार झालेला प्रसाद सुतार हा सिद्धांत वाडी सिद्धनाथ वाडी येथील युवक कार्यकर्ता होता. त्याच्या अपघाताचे वृत्त येताच गीतांजली रुग्णालय परिसरात सिद्धनाथ वाडीतील व शहरातील युवक व ग्रामस्थानीं मोठी गर्दी केली होती. या अपघातात माल ट्रकचेही पूर्ण नुकसान झाले. प्रसाद सुतार याच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |