सातारा : पियाजिओ व्हेईकल्स प्रा.लि.तर्फे आपल्या आयकॉनिक वेस्पा व स्पोर्टी एप्रिलासाठी सातारा येथे नवीन डीलरशीपची घोषणा करण्यात आली. या नवीन शोरूममध्ये वेस्पा व एप्रिला एसआर श्रेणी अंतर्गत विविध उत्पादने उपलब्ध असतील. या डीलरशीपच्या उद्घाटनानिमित्त 10,000 रूपयांपर्यंत फायदा करून देणार्या डबल फन ऑफर सादर करण्यात आली आहे.
ही नवीन डीलरशीप 1500 स्क्वे फीट जागेवर विस्तारलेली असून या ब्रँडसचा असलेला समृध्द इटालियन वारसा प्रवर्तित करणारे अनुभव लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा,गुणवत्ता आणि अनुभवसह जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डीलरशीप प्रयत्नशील राहील.
याप्रसंगी बोलताना पियाजिओ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्राफी म्हणाले की,या नवीन डीलरशीपद्वारे वेस्पा व एप्रिला ब्रँडसच्या शैलीचे प्रतिनिधित्व होणार असून विक्री व सेवेमध्ये ग्राहकांना अद्वितीय अनुभव मिळेल.
अजिंक्यतारा ऑटोमोबाईल्सचे प्रवर्तक विजय घाटगे,सागर सुर्वे व तानाजी पवार म्हणाले की, पियाजिओ बरोबर जोडले जाणे हे आमच्यासाठी अत्यंत आनंददायी क्षण आहे. आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची अद्ययावत उत्पादने आम्हाला पुरविता येतील. एप्रिला आणि वेस्पा द्वारे फक्त जागतिक दर्जाचीच उत्पादने नव्हे तर तरूणाईला अद्वितीय अनुभव देखील देता येईल.
या नवीन डीलरशीपचे उदघाटन पियाजिओ टू व्हीलर्सचे व्यवसायप्रमुख आशिष याख्मी यांच्या हस्ते करण्यात आले.
पियाजिओ तर्फे वेस्पा व एप्रिला स्कुटर्सवर डबल द फन ऑफर
पियाजिओ इंडिया तर्फे ऑगस्ट ते ऑक्टोबर या उत्सवकाळात आकर्षक सवलती दिल्या जाणार आहेत. पियाजिओ ने पहिल्यांदाच आपल्या वेस्पा व एप्रिला या दुचाकींच्या श्रेणीवर डबल द फन ऑफर सादर केली आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या गरजानुसार तीन पर्याय उपलब्ध केले जातील. दोन्ही पियाजिओ ब्रँडसवर ग्राहकांना 10,000 रूपयांपर्यंत फायदे मिळू शकतील.
एसएक्सएल 125, एसएक्सएल 150,व्हीएक्सएल 125 आणि व्हीएक्सएल 150,एलिगांते व 68,845 रूपये (एक्स शोरूम पुणे) किंमत असलेल्या व नव्याने सादर झालेले नोत्ते या वेस्पा स्कुटर श्रेणीतील उत्पादनांचा तसेच एप्रिला एसआर 125,एसआर 150 व एसआर 150 रेस चा या उत्सवकाळातील ऑफरमध्ये समावेश आहे. डबल द फन ऑफरमध्ये मोफत इन्श्युरन्स,अॅक्सेसरी,रोडसाईड असिस्टंन्स तसेच 5000 रूपयांपर्यंत पेटीएम बेनिफिट किंवा झीरो कॉस्ट ईएमआय पेमेंट पध्दत किंवा 3999 एवढ्या कमी डाऊन पेमेंटचा समावेश आहे.
डीलरशीपचा पत्ता : अजिंक्यतारा ऑटोमोबाईल्स,एनएच 4,सातारा टेक्सटाईल मार्केटजवळ,खेडफाटा,सातारा :415003
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |