कराड : कराडच्या जनकल्याण पतसंस्थेची स्थापना दि.25 सप्टेंबर 1995 साली झाली. दि.25 सप्टेंबर 2019 ला संस्थेने दिमाखात 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने दि.29 फेब्रुवारी रोजी महिला मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी बोलताना प्रमुख वक्त्या डॉ.अंजली देशपांडे यांनी स्त्रियांचे सबलीकरण हा विषय विस्तृतपणे मांडला.
सन 2019-20 हे जनकल्याण पतसंस्था, कराड यांचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे महिला मेळावा. सदर मेळावा संस्थेच्या सभासद, महिला ग्राहकांसाठी सौ.वेणूताई चव्हाण स्मारक, कराड येथे आयोजित केला होता. त्याकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या दृष्टी स्त्रि अध्ययन प्रबोधन केंद्राच्या संस्थापक सचिव डॉ.अंजली देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ.मिलींद पेंढारकर, महिला संचालिका डॉ.सौ.सुचिता हुद्देदार, सौ.वर्षा कुलकर्णी, सौ.पूनम वास्के व व प्रमुख पाहुण्या डॉ.अंजली देशपांडे यांच्या हस्ते झाले.
संचालिका डॉ.सौ.सुचिता हुद्देदार यांनी संस्थेच्या मागील 24 वर्षांचा आढावा घेतला. सौ.पूनम वास्के यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर आभार प्रदर्शन सौ.वर्षा कुलकर्णी यांनी केले.
स्त्रि ही विश्वबंधुत्वाचे धडे देणारी आहे. कमाविण्याचा अधिकार असणार्या स्त्रिला खर्च करण्याचा अधिकार मात्र अजूनही पूर्णपणे नाही. स्त्रि ही शारिरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम पाहिजे. मात्र सध्या स्त्रियांच्या बाह्य रुपालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे स्त्रियांनीच स्वतःहून स्वत्व शोधले पाहिजे व त्याचा विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या महिला ग्राहकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी जनकल्याण पतसस्ंस्थेनेने महिला गा्राहकासंसाठी दुचुचाकी, चारचाकी वाहन व घर खरेदी करीता सवलतीच्या व्याजदरात कर्जयोजेजेजना जाहीर केेल्या. त्याचा अधिकाधिक फायदा महिला ग्राहकांनी करून घ्यावा. अधिक माहितीकरीता आपल्या नजिकच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास कराड शहरातील मान्यवर महिला, संस्थेच्या माजी संचालिका व संस्थेच्या सभासद ग्राहक महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |