कल्याण : जीन्स टी-शर्ट घातल्याने पत्नीशी वाद घालत तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत तिचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न एका पतीने केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. या मारहाणीत पीडित महिलेला जबर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुधीर जाधव या पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवलीतील कोपर पूर्व परिसरात नवसमर्थ चाळीत सुधीर जाधव आणि पत्नी सुजाता जाधव राहतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुजाता घरी आल्या. तेव्हा त्यांनी टीशर्ट व जीन्स पॅन्ट हा पोषाख घातला होता. हे पाहून सुधीर संतापला आणि त्याने घरातील काम न करण्यावरून तसेच जीन्स पॅन्ट टी-शर्ट घालण्यावरून सुजाताशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच संतापलेल्या सुधीरने लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करत तिचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत सुजाता यांना जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुजाता यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी सुधीरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |