07:12pm | Sep 22, 2018 |
फलटण : मालोजीनगर (कोळकी) येथील कोळकी युथ फौंडेशनच्या गणेशोत्सव मंडळाने आधुनिकतेची कास धरत श्रीगणेशाची ऑनलाईन आरती केली आहे. विशेष म्हणजे या आरतीकरीता फक्त पुण्या-मुंबईतीलच नव्हे तर अमेरीकेतील भक्तांनीही उपस्थिती दर्शवली आहे.
कोळकी युथ फौंडेशनच्या गणेशोत्सव मंडळाने यावेळी ऑनलाईन आरतीची संकल्पना समोर आणली आहे. मंडळातील जे गणेश भक्त शिक्षणासाठी परगावी व परदेशात स्थायिक झालेले आहेत. अशा भक्तांनी टेक्नॉलॉजीचा आधार घेत व्हिडीओ कॉलींगद्वारे श्रीगणेशाच्या आरतीला उपस्थिती दर्शवलेली आहे.
विशेष म्हणजे परदेशातील व परगावचे काही सदस्य दररोज आरतीसाठी ऑनलाईन उपस्थित असतात. यात टेक्सास (अमेरीका) येथील प्रतिक मगर, आसाम येथील युको बँकेचे अधिकारी निलेश भोसले, मुंबई येथील खाजगी कंपनीच्या एच. आर. विभागात काम करणारे निलेश डफळ, पुणे येथील सी. ए. संकेत पोखरना, इंजिनीयर किशोर पंडीत यांच्यासह परगावातील व परदेशातील गणेशभक्तांचा सहभाग नित्यनियमाने दररोज आरतीसाठी सहभाग असतो.
फलटणचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणार्या कोळकीसारख्या ग्रामीण भागातील गणेशभक्तांनी राबविलेल्या या संकल्पनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |