कराड : राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सातारचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत वारूंजीकर यांनी येथील भाजी मंडईतील मटण ऍण्ड फिश मार्केटची पाहणी केली. त्यांच्यासमवेत निवृत्त मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी विजय घाटगे, सातारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, संघाचे सचिव मोहन चव्हाण, सागर काटवटे आदी उपस्थित होते.
श्रीकांत वारूंजीकर यांनी मासळी बाजाराची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती घेतली. श्रीकांत मुळे, मोहन चव्हाण यांनी मासळी विक्रेत्यांना येणार्या अडीअडचणींची माहिती दिली. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निधीतून येथे नवीन मार्केट बांधण्याचा प्रस्ताव आहे. नवीन मार्केटसाठी १ कोटी ८० लाख रूपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव मार्गी लावण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर श्रीकांत वारूंजीकर यांनी नवीन फिश मार्केटचा प्रस्ताव नगरपालिकेने पाठवल्यानंतर याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |