मालाड : रक्षाबंधन सण काही दिवसांवरच येवून ठेपल्याने भायखळ्यातील राखी बाजार आकर्षक, रंगबेरंगी, मनमोहक राख्यांनी सजला आहे. यंदा किमती 20 ते 30 टक्के वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बाजारात 5 ते 250 रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. भायखळ्यातील होलसेल राखी बाजार हा अत्यंत प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून ग्राहक इथे राखी खरेदी करण्यासाठी येतात. लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या शक्तिमान, बाहुबली, बालगणेश, छोटा भीम, हनुमान, वर्ल्ड कप, मिकी माऊस आणि लाईटच्या राख्यांना मागणी अधिक आहे.
जरीची राखी, चंदन राखी, मोती राखी, नाण्याची राखी या नवीन राख्या यंदा उपलब्ध असून त्यांची किमत 40 ते 70 रुपयांपर्यंत आहे. नक्षीकाम राख्या कलकत्ता येथील काही भागातून मुंबईत मागवल्या जातात. बंगालमधून मागवण्यात येणार्या जरीच्या राख्यांची किंमत 60 रुपये इतकी आहे. गोंडा, राम, फुल, स्टीलच्या जुन्या प्रकारच्याही राख्या विक्रीस ठेवल्या आहेत. सोनेरी रंगाच्या, देवतांचे फोटो असलेल्या राख्या लक्ष्य वेधून घेत आहेत. 80 ते 250 रुपयांना या राख्या उपलब्ध आहेत. फार पूर्वीपासून भायखळ्यातील स्थानिक नागरिक राखी बनवण्याचा व्यवसाय करतात. इतर राज्यांतूनही राख्यांना मागणी असते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |