फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे महाराष्ट्र वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा विशेष दर्पण पुरस्कार फलटण येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी नसीर शिकलगार यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.
नसीर शिकलगार गेली 20 वर्षे लोकमत मध्ये कार्यरत असून त्यांना सदरचा पुरस्कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव पोम्भूर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे दि. 6 जानेवारी रोजी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
या पुरस्काराबद्दल नसीर शिकलगार यांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खा हिंदुराव नाईक निंबाळकर, खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते विजयराव बोरावके, सुभाषराव शिंदे, सुभाषराव बेडके, दिलीपसिंह भोसले, प्रल्हादराव पाटील, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबरशेठ आगवणे, धारावीचे माजी आ. बाबुराव माने, युवा नेते सह्याद्री कदम, नगराध्यक्षा निताताई नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नालीताई शिंदे, शिक्षण मंडळाचे सभापती कुमारशेठ शिंदे, राष्ट्वादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव, नगरसेवक सचिन बेडके, फलटण तालुका विकास प्रतिष्ठाण मुंबईचे अध्यक्ष अशोकशेठ सस्ते, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप झनझने, स्वप्नील मुळीक, नगरसेवक अशोकराव जाधव सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, आमिरभाई शेख, विराज खराडे, धनंजय महामुलकर आदींनी अभिनंदन केले आहे.
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |

पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |