सातारा : मल्हारपेठ ते पंढरपूर राज्य मार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज - मसूर दरम्यान मालट्रकखाली चिरडून मोटरसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला.
नितीन पोपट कापुरे (वय २५) व रितेश बबन गायकवाड (दोघेही रा. जयभीमनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर, हल्ली रा. माळीनगर, उंब्रज) अशी मृतांची नावे आहेत.
मसूरकडून उंब्रजकडे निघालेला मालट्रक उंब्रजपासून तीन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या पुलाजवळ आला तेव्हा समोरून येणाऱ्या हिरोहोंडा मोटारसायकलशी त्याची धडक झाली. त्यामुळे मोटरसायकलवरील दोघेही खाली पडले व ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. त्यातील नितीन कापुरे याचा जागीच मृत्यू झाला, तर रितेश गायकवाड गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी कराडला हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच उंब्रज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले व वाहतुक सुरळीत केली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |