05:44pm | Mar 13, 2018 |
सातारा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मार्च 2018 चा लोकराज्य ‘अस्मिता माझा गौरव, माझा हक्क ’ हा महिला विशेष लोकराज्य प्रकाशित करण्यात आला आहे. या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते आज जिल्हा माहिती कार्यालयात करण्यात आले.
यावेळी महिला व बाल विकास अधिकारी दिलीप हिवराळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, राज्याचा विकास होत असताना महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास हाही महत्वाचा आहे. महिलांचे शैक्षणिक आर्थिक, राजकीय सक्षमीकरण वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. महिलांना समान संधी आणि त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा तसेच महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती ‘अस्मिता माझा गौरव, माझा हक्क ’ महिला लोकराज्य विशेषांकात देण्यात आली आहे. हा अंक विशेष करुन महिलांसाठी वाचनीय असा आहे. हा अंक महिलांनी आर्वजुन वाचावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
या अंकामध्ये यशस्वी महिलांच्या यशकथा, महिला सक्षमीकरण, अस्मिता योजना, अस्मिता स्पॉन्सरशीप, सुमतीबाई सुकळीकरण, माझी कन्या भाग्यश्री योजना, बचत गटासांसाठी असणाऱ्या योजनासह महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. भारतातील पहिल्या शेळ्यांच्या महिला डॉक्टर होण्याचा मान पटकविणाऱ्या डॉ. सुनीता कांबळे या सातारा जिल्ह्यात माण व खटाव तालुक्यात काम करतात त्यांची यशकथा या अंकाच्या पान क्र. 36 व 37 प्रकाशित करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |