सातारा : दहावीचा पेपर न दाखवल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला 15 ते 20 जणांच्या एका गटाने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी सातार्यात घडली. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात ही मारहाण झाली असून या घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश विभिषन कांबळे (वय 16, रा. प्रतापसिंह नगर, सातारा) हा विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरु असून बुधवारी त्याचा परीक्षेचा नंबर यशोदा नगर येथील साधना इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आला होता. सकाळी तो परीक्षेसाठी गेला असता वर्गामध्ये त्याला एका विद्यार्थ्याने पेपर दाखवण्याची मागणी केली. मात्र योगेश याने तो न पेपर दाखवला नाही.
या घटनेमुळे संबंधित मुलगा चिडून होता. परीक्षा संपल्यानंतर येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात योगेश याला सुमारे 15 जणांच्या टोळक्याने त्याचा रस्ता अडवला. परीक्षेचा पेपर का दाखवला नाही असा जाब विचारत संशयितांनी योगेशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांनी मारहाण जबर केल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. कांबळे कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून मुलाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेवून घटनेची माहिती घेतली. संशयितांची पोलिस माहिती घेत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |