सातारा : सातारा तालुक्यातील माजगाव येथे शेतातून जाण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात मारामारीची घटना दि. 22 रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. दोन्ही बाजूकडील पाच जणांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माधुरी अनिकेत जाधव (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माजगाव येथील नांगरे मामा यांच्या विहिरीजवळील
शेतात असताना प्रकाश साहेबराव जाधव, रेश्मा सुरज जाधव, सोनाली गौरव जाधव यांना वाट नसताना कसे जाता असे म्हणाल्या, त्यावरुन चिडून जावून सोनालीने लाकडी दांडक्याने माधुरीच्या डाव्या हातावर तर रेश्मा हिने पाठीत मारुन जखमी केले. माधूरीचा पती भांडणे सोडवण्यास गेला असता त्याला तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. याचा तपास हवालदार सावंत हे करत आहेत. तसेच रेश्मा सुरज जाधव (वय 36) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे सासरे प्रकाश जाधव, जावू सोनाली असे तिघे निघाले होते. तेव्हा गावातीलच अनिकेत बाळासो जाधव, माधूरी अनिकेत जाधव यांनी शेतातून जायचे नाही म्हणत शिवीगाळ केली. सासऱयांना अनिकेतने धक्का देवून खाली पाडले. त्यांना उठवण्यासाठी रेश्मा या गेल्या असता अनिकेतने त्यांच्या हाताचा चावा घेतला. व विळयाने बोटाला कापले. या भांडणात रेश्मा हिचे बोट मुरगळले. तसेच सोनाली ही भांडणे सोडविण्यासाठी आली असता माधूरी हिने लाकडी दांडक्याने मारहाण केली. याचा तपास हवालदार महाडिक हे करत आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |