बुध: सध्या तापमानाच्या उतरत्या पार्यामुळे थंडीचेही प्रमाण लागलेच वाढले आहे. परिणामी आरोग्याबाबत जागरूक तरूणांपासून तर जेष्ट नागरिक आणि महिलांचीही पावले हळूहळू जिमकडे तसेच मॉर्निग वॉक करण्याकडे वळू लागली आहेत.
बुध, पुसेगाव परिसरासह सर्व ग्रामीण भागातही महिला मॉर्निग वॉक करताना दिसत आहेत. यंदा परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्यानंतर या मोसमात थंडीचाही जोर ग्रामीण भागातील परिसरात राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे या थंडीचा सामना करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी जीम जॉइन करण्याचा ट्रेडही वाढला आहे. शालेय वयापासून ते तरूण, जेष्ठ नागरिक आणि माहिलाही जिमच्या ट्रेण्डला अपवाद ठरताना दिसत नाहीत.
आरोग्यासाठी वर्षभरातील सर्वोत्तम ऋतू म्हणून हिवाळ्याकडे बघितले जाते. याच कालावधीतील वातावरणाच्या अनुकूलतेचा सुदृढ शरीरासाठी फायदा करून घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व बनविण्यासाठी मेहनत घेणार्या तरूणांचाही ओढा जिमकडे तसेच व्यायाम करण्याकडे वाढत आहे.
याशिवाय महिलांसाठी मानदुखी, स्पॉडेलेसिस, कंबरदुखी, सांधेदुखी, ही जीवनशैलीशी निगडीत असणारी दुखणेही हिवाळ्यात डोके वर काढतात. यावा उपाय योजना म्हणून काही महिलांनी सकाळी चार ते पाच किलोमीटर पायी जाऊन मॉर्निग वॉक करण्यास पसंती दर्शविले आहे. ज्या भागात जिम आहे त्या भागातील महिलांसाठी महिला जिम करत आहे.
थंडीची चाहूल लागल्याबरोबरच जिममध्ये येण्यास इच्छुकांची चौकशी काही दिवसापासून वाढली होती. आता याचे रूपांतर प्रत्यक्ष जिम प्रवेशापर्यंत होत आहे. तरूण, जेष्ठ, महिलांसाठी आवश्यक त्या व्यायाम सुविधा देण्यासही जिम सज्ज आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |