12:49pm | Feb 01, 2021 |
नवी दिल्ली: कोरोना संकटानंतर सादर होणार्या अर्थसंकल्पाकडे सार्यांच्याच नजरा होत्या. अपेक्षेप्रमाणे रूतलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी अर्थसंकल्पाद्वारे अनेक घोषणा करण्यात आल्या. या नव्या घोषणांमुळे सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला असून नव्या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारानेही उत्स्फूर्त स्वागत केल्याचे दिसून आले.
बजेटला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 800 अंकांनी वाधारला. त्यामुळे तो 47,185.75 वर पोहोचला. सकाळी बजेट सादर होण्यापूर्वी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स 443 ने तर निफ्टी 115 अकांनी वधारला होता. सेन्सेक्सच्या चार्टनुसार, इंड्सलँड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, टायटन या कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्याने आघाडीवर होते. दरम्यान 16 शेअर्स हे ग्रीन ट्रेडिंगमध्ये होते.
शुक्रवारी सेन्सेक्स 588.59 अकांची किंवा 1.26 टक्क्यांनी घट होत बंद झाला होता. त्यामुळे सेन्सेक्स 46,285.77 वर स्थिरावला होता. तर निफ्टी 182.95 अकांनी किंवा 1.32 टक्क्यांनी घसरला होता. त्यामुळे निफ्टी 13,634.60 अकांवर स्थिरावला होता.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |