बुध: निढळ (ता.खटाव) येथील ग्रामपंचायत सदस्य संजय भोंडवे यांची नुकतीच सरपंच परिषद मुंबईच्या खटाव तालुका संघटकपदी निवड झाली. ही संघटना सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. सरपंचांच्या हक्कासाठी लढण्याचे काम ही संघटना करते.
संजय भोंडवे यांची निवड नुकतीच सातारा येथे नितिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जुनी कार्यकारणी रद्द करून नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस समाधान पोफळे, संजय शेलार, आनंद जाधव उपस्थित होते.
संजय भोंडवे यांची संघटकपदी निवडी झाल्याबद्दल निढळ गावचे उद्योजक गजानन खुस्पे, सरपंच बायडाबाई ठोंबरे, उपसरपंच श्रीकांत खुस्पे, अशोक खुस्पे, विनोद भोंडवे, तुषार भोंडवे व ग्रामस्थ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |

विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |