01:22pm | Oct 20, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 209 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 10, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, करंजे 2, सदरबझार 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 3, संगमनगर 2, धोंडेवाडी 1, क्षेत्र माहुली 1, धोंडेवाडी कामेरी 1, चिंचणेर 2, पिंपवडे 1, नवीन एमआयडीसी सातारा 2,कृष्णानगर सातारा 2, खेड 4, भाटमरळी 1, रामाचा गोट सातारा 1, कोडोली 1, दिव्यनगरी सातारा 1, वडगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 5, सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 1, बाहेर 1, नेरले 1, जुलेवाडी 1, कालवडे 1, तुरुख 1, सैदापूर 3, मसूर 3, मलकापूर 4, मालखेड 2, काशारशिरंबे 1, नंदलापूर 2, आटके 1, घारेवाडी 2, उंडाळे 2, विद्यानगर 2, उंब्रज 4, वाकेश्वर 1, आगाशिवनगर 4, हेळगाव 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, विढणी 1, निंबोरे 5,वाठार निंबाळकर 5, निरगुडी 1, हिंगणगाव 1, जावली 1, झिरपवाडी 4, साखरवाडी 1, शिंदेनगर 3, मालेवाडी 1,
वाई तालुक्यातील किकली 1, उडतारे 2, खानापुर 1, सिद्धनाथवाडी 1, व्याहळी 1,
पाटण तालुक्यातील नाटोशी 1,पाटण 1, मारुल हवेली 1, निसरे 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3,
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पागचणी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 5, पुसेगाव 7, काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, मायणी 5, वडूज 3, त्रिमाली 1, भुरकवाडी 1, धारपुडी 1,
माण तालुक्यातील म्हसवड 3, बिदाल 1, पिंगळी बु 1, तुपेवाडी 1, गोंदवले बु 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, संभाजीनगर हौसिंग सोसायटी कोरेगाव 1, कुमठे 1, दुर्गळवाडी 1, वाठार 1, रहिमतपूर 6, अंबवडे 1, वाठार किरोली 3, तरडुलवाडी 1, देवूर 1, वाठार स्टेशन 1, पळशी 2, धामणेर 2, तांदूळवाडी 1
जावली तालुक्यातील ओझरे भणंग 1, मालचौंडी 11, केंडांबे 1, सोमार्डी 1, केंजळ, अंबवडे 1, खर्शी 1,
इतर 1,
बाहेरील जिल्ह्यातील खाडवडीवाडी ता. शिराळा 1, इस्लामपूर 1, हातकलंगले 1,
11 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वावरहिरे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता.कोरेगाव येथील 55 वर्षीय महिला, तारगाव ता.कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये घारेवाडी ता.कराड येथील 67 वर्षीय महिला, खेड बु ता.खंडाळा येथील 90 वर्षीय पुरुष, गंजे ता.जावली येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता.खटाव येथील 85 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले शनिवार पेठ, कराड येथील 67 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे ता.खटाव येथील82 वर्षीय पुरुष, जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, अटके ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
* घेतलेले एकूण नमुने : 173366
* एकूण बाधित : 43865
* घरी सोडण्यात आलेले : 37308
* मृत्यू : 1449
* उपचारार्थ रुग्ण : 5108
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |