बुध: अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत कोपर्डे (ता.खंडाळा) येथील रामदास सुदामराव शिंदे उद्योजक यांचे पुतणे व प्रगतशील बागायतदार ज्ञानेश्वर सुदामराव शिंदे यांचे चिरंजीव प्रितम ज्ञानेश्वर शिंदे यांने 629 गुण मिळवून देशात 8900 क्रमांकाची रॅक पटकावली आहे.
या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते. कोविड-19 च्या महामारीच्या काळात प्रितमने स्वतःवरील आत्मविश्वास ढळू न देता, संयमाने, शांतमनोवृत्तीने, अभ्यासात सातत्य ठेवून सुयश संपादन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून उच्च वैदकीय शिक्षण पूर्ण करून ग्रामीण व गरीब समाजाची आरोग्य विषयक समाजसेवा करण्याचा मनोदय प्रितम शिंदे याने व्यक्त केला.
या अपूर्व यशाबदल प्रितम शिंदेचा मुंबई मार्केट कमेटीचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे हस्ते ग्रामस्थांचे वतीने यथोचित गौरव व सत्कार करण्यात आला. लोणंद येथील मराठा पतसंस्थेचे संचालक डॉ.किशोर शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना, प्रितम शिंदे याने ग्रामीण भागात विद्यार्थी वर्गासाठी आदर्शाचा मानदंड निर्माण केला आहे. आगामी पिढीचा दिपस्तभ आहे, असे कौतुकाचे गौरव उदगार काढले.
यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन राहूल शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास विलासराव शिंदे, सोनल शिंदे, किरण काका शिंदे, राहूल भोसले, संतोष शिंदे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |