सातारा : सातार्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी गळफास घेवून आत्महत्त्या केल्या आहेत.
विकास गोविंद जानकर (वय 24, रा. मंगळवार पेठ) या युवकाने राहते घरी लोखंडी अँगलला बेडशीटने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर त्याला सिव्हीलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दुसर्या घटनेत प्रियांका उत्तम पवार (वय 20, रा.पानमळेवाडी ता.सातारा) या युवतीने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 6 रोजी घडली असून याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |