सातारा : चंदन नगर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून दहा जणांना ताब्यात घेत 58 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर हद्दीतील चंदन नगर येथील परफेक्ट कंपनीच्या समोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार खेळत असताना पोलिसांनी रामदास श्रीरंग जाधव राहणार महालक्ष्मी नगर कोडोली सातारा, शाहरुख अस्लम शेख, समीर सलीम कच्छी दोघेही राहणार मोळाचा ओढा सातारा, खोपो भिकाजी गावडे राहणार चंदन नगर सातारा, राजेंद्र हरिबा शेळके राहणार शेळकेवाडी सातारा, नवनाथ नारायण यादव राहणार चंदन नगर सातारा, संतोष जयसिंग नलवडे राहणार कोडोली सातारा, सत्यवान शंकर गुजर राहणार चंदन नगर सातारा, आफताब इमरान शेख राहणार शनिवार पेठ सातारा, शाहरुख अस्लम शेख राहणार कोंडवे, तालुका सातारा यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 58 हजार 570 रुपये रोख, जुगाराचे साहित्य, सहा मोबाईल आणि एक मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |