नवी दिल्लीः महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेला करोना व्हायरस आढळून आला आहे. त्याचे नमुने समोर आले आहेत. महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या करोनामुळे प्रादुर्भाव वेगाने होत आहे. ही चिंतेची बाब आहे. पण करोनावरील जी लस आपल्याकडे आहे ती या डबल म्युटेशन्स असलेल्या नवीन करोनावरही प्रभावी आहे, असं प्रा.एन.के. मेहरांनी सांगितलं.
करोनाच्या नव्या प्रकारामुळे प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पण यामुळे खरचं चिंतेची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. जगातील बहुतेक देशांता हा करोनाचा नवी प्रकार आढळून आला आहे. तसंच व्हायरस आपलं स्वरुप सातत्याने बदलत असतो. भौगोलिक स्थितीनुसार ते वेगवेगळे असू शकतात. महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रादुर्भाव आणि त्याच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असं मेहरा यांनी सांगितलं.
करोनाच्या नवीन प्रकाराने घाबरण्याची अजिबात गरज नाही. हा लवकरच संपेल. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या 3 बाबींवर आपल्याला भर द्यायचा आहे. रोजच पूर्ण काळजी घ्यायची आहे. मास्क घालणं गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सिंग राखा आणि हात सतत धूत राहा, असं ते म्हणाले.
करोनाच्या व्हेरियंट आणि स्ट्रेनमध्ये काही फरक असतो का? यावरही मेहरा यांनी स्पष्ट केलं. तांत्रिकदृष्ट्या त्याचे स्वरूप वेगळे आहे. आपलं स्वरुप बदलताना अनेकदा एरर दाखवतात. यातून नवीन व्हायरस तयार होतो. हे व्हायरस एकसारखेच दिसतात. पण पूर्णपणे ते समान नसतात. व्हायरल व्हायरसमध्ये अशा बदलांना म्युटेशन म्हणतात. ज्या व्हायरसमध्ये असे म्युटेशन्स असतात त्यांना व्हेरियंट्स म्हणतात. एका व्हेरियंटमध्ये एक किंवा अनेक म्युटेशन्स (बदल) होऊ शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |