03:39pm | Apr 19, 2021 |
सातारा: कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णांलयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू नाही अशा रुग्णालयांमध्ये शासकीय दरांपेंक्षा जास्त आकारणी केलेल्या देयकासंदर्भात कामकाज करण्याकामी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन संजय आसवले, डॉ.देविदास बागल जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, सातारा यांची नेमणूक केली आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही रुग्णांलयामध्ये बिलासंदर्भात काही शंका असल्यास नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्र.1077 वर संपर्क साधून शंकाचे निरसण करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने रुग्णांलयांमध्ये रुग्णांचे होणारे बील तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आदेशानुसार संजय आसवले उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.21, सातारा यांच्या अधिपत्याखाली एकूण 60 हॉस्पिटलच्या तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये रुग्णांचे देयक तपासण्यासाठी ऑडीटर व समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
दि.6 एप्रिल 2021 रोजी संजय आसवले उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरांवर आढावा बैठक घेऊन तपासणी अधिकारी व ऑडीटर यांना जादा आकारणी केलेल्या रुग्णांच्या देयकाची कशा पध्दतीने तपासणी करावी याबाबत चेकलिस्ट फॉर्म दिला असून शासनाकडील अधिसूचना क्र. Corona-2020/c.R97/Aro-5, दि.21 मे 2020 आकारणी करण्याबाबत संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत.
दि.1 ते 15 2021 एप्रिल 2021 या दरम्यान सातारा जिल्ह्यांमधील एकूण 60 रुग्णालयांची तपासणी केली असता त्यापैकी 15 मधील 223 रुग्णांचे देयक तपासणी ऑडीटर मार्फत केलेली आहे. 223 रुग्णांचे रुग्णालयांनी आकारण्यात रु. 1,05,04,751/- (रुपये एक कोटी पाच लाख चार हजार सातशे एकावन्न) आलेली आहे. 223 रुग्णांपैकी 14 रुग्णांचे रु. 1,28,442/- (एक लाख अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस रुपये फक्त) कमी करण्याबाबत ऑडीटर यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना कळविले आहे.
संबधित उपविभागीय अधिकारी यांनी शासकीय दरांपेक्षा जादा आकारणी केलेल्या बीला संदर्भात आकारणी केलेली रुग्णांस परत करण्याकामी संबंधित रुग्णालयांस कार्यवाही करण्यातबाबत कळविण्यात आले आहे. कोरोना रुग्णाचे देयक दि.15 एप्रिल 2021 रोजी ऑडीटर यांनी कळविल्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांनी 14 रुग्णांचे एकूण रक्कम रुपये 1,28,442 रुगणांस परत करण्याबाबत रुग्णांलयास आदेश देण्यात आलेले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |