सातारा : धनगर समाजाला आरक्षण देण्यासह विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी धनगर समाजाने वाढे फाट्यानजीक (ता. सातारा) सेवा रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की धनगर समाजाला गेली ७३ वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. संविधानामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीची तरतूद असताना सर्वच राजकीय पक्षाच्या सरकारने आतापर्यंत ही मागणी प्रलंबित ठेवली आहे. केंद्र व राज्य सरकारने धनगर समाजाला एस.टी.च्या आरक्षाची त्वरित अंमलबजावणी करून या समाजाला एस.टी. चे सर्टिफिकेट तात्काळ मिळावे. महाराष्ट्रामधील मेंढपाळांच्यावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाचे निराकरण करावे. धनगर समाजाला राज्य सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली आहे, या तरतुदींची अंमलबजावणी करून करावी. धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची तरतूदची अंमलबजावणी त्वरित करावी. त्यानंतरच मेगा भरती करण्यात यावी. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वयम् योजनेची सरकारने अंमलबजावणी करावी, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
प्रवीण काकडे, राजू गोरे, सतीश थोरात, जयराम काळे, मारुती ढेबे, कोंडीबा डोईफोडे, किशोर शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |